खालील पैकी काय हवं आहे ते निवडा

दर्जेदार ऊसाची रोपे

सर्व जातीच्या ऊसाची रोपे , घरपोच

दर्जेदार ऊसाची बेणे

सर्व जातीच्या ऊसाची बेणे , घरपोच

सर्व प्रकारचे फोटो Editing

कमी किमतीत Photo Editing.

Photo Frame घरपोच

फ्रेम निवडा , फोटो Upload करा , आणि फोटो फ्रेम घरपोच मिळवा

विडिओ शूट तसेच एडिटिंग

Add film , Short film ,लग्नाचा विडिओ , कोणतेही विडिओ

फोटो शूट

महाराष्ट्र मध्ये कोठेही , तुमच्या लोकेशन ला येऊन फोटो शूट

आमचीच सेवा का निवडावी

जलद सेवा

जलद आणि वेळेत काम

पैशांची बचत

अगदी कमी खर्चात जास्त फायदा

गुणवत्ता

जास्त टिकावू पणा . उत्तम दर्जा

विश्वास

आमच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेऊ शकता

आमच्या बद्दल

नमस्कार मित्रांनो . मी सागर गुंडोपंत सुर्डी. एक शेतकर्याचा मुलगा असून सॉफ्टवेअर इंजीनियर आहे. गेले काही दिवसापासून मी विविध सेवा पुरवत आहे . ही माझी स्वत:ची वेबसाइट असून,
या वेबसाइट च्या माध्यमातून मी विविध सेवा पुरवतो. जसे की ऊसरोपे, ऊस बेणे, वेबसाइट बनवून देणे,
फोटो शूट आणि एडिटिंग,
विडियो शूट आणि एडिटिंग, फोटो फ्रेम . तुम्हाला कोणती सेवा हवी आहे,
त्यावर क्लिक करू शकता.अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क करू शकता.

संपर्क

पत्ता

सुर्डी ऍग्रोटेक , सुलेरजवळगी  रोड ,

मु. पो पान मंगरुळ 

ता. आककलकोट जि.सोलापूर  

मोबाईल

9923752864 

ईमेल

ssambadas1@gmail.com

तुमची माहिती आम्हाला द्या आम्ही तुम्हाला संपर्क करू

Scroll to Top